खेड्याच्या शाळेकडे छोटी पाऊले वळतात तेव्हा…

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : शिक्षकांच्या विचारात सका- रात्मकता आशावाद असला पाहिजे. शिक्षकांनी कोणतेही कारणे न सांगता प्रत्येक संकटांवर मात केली…

भाजपा अल्पसंख्याक मोर्चाची भाजप आ. नितीश राणे विरोधात पोलीसात तक्रार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भाजप आमदार नितीश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या भडकाऊ भाषणाच्या निषेधार्थ…

कत्तलीकरिता नेणाºया १४ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिरोडा बस स्थानकासमोर एक आयशर वाहन थांबवून…

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबरला नागपुरात!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार…

संतप्त महिलांनी अवैध दारू दुकान पेटविले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ सुरू असलेले देशी, विदेशी दारूचे अवैध दुकान गावातील…

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाविना मुख्याधिकाºयांना न.प.चा पदभार स्विकारण्याची लगीनघाई ?

जीवन वनवे / भंडारा पत्रिका तुमसर : स्थानिक नगर परिषदेचे तत्कालीन मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची बदली २ सप्टेंबर ला नगर…

मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला

भंडारा प्रतिनिधी/प्रतिनिधी गडचिरोली : रविवारी दक्षिण गडचिरोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रात्रीतून झालेल्या जोरदार पावसाने भल्या पहाटेच भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला…

नागपुरात राजकीय नेत्याच्या कारचे ह्यहिट अ‍ॅण्ड रनह्ण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या आॅडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि चारचाकीसह तब्बल…

पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया विधानसभाचे कॉग्रेस पक्षात गेल्या २५ वषार्पासून नेतृत्व केलेले आणि मागील २०१९ च्या निवडणुकीत भाजप…

रानडुक्करांच्या हल्ल्यात इसम जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- वन परिक्षेत्र अड्याळ चे अधिनस्त सहवनक्षेत्र किटाडी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट देवरी, नियतक्षेत्र वाकल…