गोंदियात लवकरच वसतिगृह सुरू होणार!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : ओबीसी वसतिगृहे सुरू करण्यासाठी तारखांवर तारीख देणाºया सरकारच्या धोरणाला कंटाळून ओबीसी संघटनांनी सोमवार (दि.१९) व गुरुवारी…

साई संकल्प डान्स व दांडिया ग्रुपचा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : साई संकल्प डान्स व दांडिया ग्रुपच्या वतीने सोमवार दि.२२ आॅगस्ट २०२४ ला सायंकाळी ५ वाजता…

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र सीईटी सेलचे संकेतस्थळ गुरुवारी दिवसभर ठप्प असल्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली. शुक्रवार, २३…

चुलबंद कालव्यात दोघांना जलसमाधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : कुटुंबियांसह गोरेगाव तालुक्यातील चुलबंद जलाशय येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा जलाशयाच्या कालव्यात बुडून दुदैवी…

हातउसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या वृद्धावर चाकूहल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- हातउसने दिलेले १० हजार रुपये परत मागण्यासाठी फोन केला असता शहरातील सिंधी लाईन येथे…

पथविक्रेता समिती सदस्यांची बिनविरोध निवड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा नगर परिषद अंतर्गत पथ विक्रेता समिती सदस्यांची निवडणूक दि.२२ आॅगस्ट २०२४ रोजी घेण्यात…

उपराजधानीत महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : उपराजधानीत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. कामठीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर एका ५० वर्षीय…

शेळ्या चारायला गेली अन चार दिवसापासून घरी परतलीच नाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी: तालुक्यातील ताडगाव येथील महिला ताना नारायण वनवे ४५ हि महिला बुधवार दि.१४ आगस्ट २०२४ ला…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसन्मान यात्रेची’ जय्यत तयारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भंडारा व पवनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे व प्रदेश महासचिव…