दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची आर्थिक पिळवणूक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येथील दुय्यम निबंधक कार्यालय सध्या दलालांच्या गराड्यात अडकले असून निबंधकांनी येथे पक्षकारांचे गळे कापण्यासाठी काही खास…

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बदलापूर येथील घटनेचा निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाºया साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेने…

शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमास फाशी द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्रात पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असून शाळेत शिकणाºया दोन अल्पवयीन मुलींवर तेथीलच शिपाई असलेल्या नराधमाने…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ५ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक…

दिव्यांगाप्रती संवदेनशीलतेने काम करावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या प्रेरणेतून दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ एक दिवसीय कार्यशाळा राबविण्यात आली. दिव्यांगाप्रती संवदेनशीलतेने…

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित संघटना आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णया विरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’…

साकोली शहर कडकडीत बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली: न्यायालयाच्या निर्णय विरोधात विविध संघटनांचे बुधवार २१ आॅगस्ट या भारत बंद मोहिमेच्या समर्थनार्थ साकोली शहर…

भारत बंदला तिरोडा तालुक्यात नागरीकांचा प्रतीसाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक २१ आॅगस्ट रोजी एससी एसटी ओबीसी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण विरोधी…

धान खरेदी संस्थांच्या समस्या सोडवा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी संस्थांच्या समस्या संदर्भात आ.डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे अन्ननागरी पुरवठा मंत्री…

राज्यातील प्रशासनाचा धाक नसल्यामुळे घडतात कोलकाता आणि बदलापुर सारख्या घटना : राज ठाकरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: मी नेहमी आपल्या संबोधनात सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कश्या प्रकारे…