प्रत्येक नागरिकांनी विविध कार्यक्रमात वृक्षारोपण करावे – संजय गाढवे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- आज ऋतू चक्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पुर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे…

पाण्यात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील दासगाव खुर्द येथे पाण्यात बुडून दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज…

उद्या श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौरव व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा १५ आॅगस्ट रोजी गोंदिया येथील राईस मीलर्स…

राखेला समस्या न मानता संधी समजा-डॉ. धनंजय सावळकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करेल अन्यथा अवकाळी निसर्ग अवकृपा पाहायला मिळेल. त्यामुळे…

आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी मदत मिळेल- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व सर्व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक…

स्वातंत्र्यदिनी शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महिनाभरापूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार शिशुपाल पटले हे मुंबईमध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ किंवा…

एमपीडीए कायद्यान्वये दोघांची कारागृहात रवानगी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेले व समाजाला धोकादायक ठरू पाहणाºया गुंडांना भंडारा पोलीस अधिक्षक यांनी…

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या – खा.पडोळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट…

‘त्या’ जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आर्थिक देवाण घेवाणीतुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असुन त्याच्यावर…