शिवनी बांध जलाशय ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत

साकोली : तालुक्यातील पर्यटनस्थळ शिवनी बांध जलाशय सततच्या पावसामुळे जलमय झालेला असून ओवरफ्लो च्या प्रतीक्षेत आहे. (छाया-नाजीम पाशाभाई,साकोली)

निमार्णाधीन उड्डाण पुलाची भिंत कोसळली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यात दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने गोंदिया जिल्ह्यातून मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे…

चुलबंद नदीच्या पुरात इसम वाहून गेला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदुर : नदीकाठावर गायी चारण्यासाठी गेलेला इसम पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना तालुक्यातील पाथरी येथील चूलबंद…

३५ वर्षानंतर पोलीस खात्यात रुजू होणाºया आचलची यशोगाथा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील पालडोंगरी गावातून ३५ वषार्नंतर अनुसूचित जातीमधून विजय ईस्तारु रामटेके यांची सहाव्या क्रमांकाची मुलगी कु.आचल…

शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळेचे प्रशासन चालवण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद संच मान्यतेत मंजूर करण्यात यावा या व इतर मागण्यासाठी…

रक्षाबंधनापूर्वीच मिळणार बहिणींना ओवाळणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ आॅगस्टला मिळणार आहे. त्यामुळें रक्षाबंधनापूर्वीच…

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी आणि विज्ञान क्षेत्रात संपूर्ण जगात भारताचे नावलौकीक करणारे, वंचित, शेतकरी, कष्टकरी, गरीब यांच्या…

माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी आमदार राजेंद्र जैन जी यांचा वाढदिवस ८ आगष्ट रोजी…

कामगार योजनेकरिता नगर पंचायत व पंचायत समिति स्तरावर नोंदणी करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बांधकाम कामगार नोंदणी मध्ये येत असलेल्या अडचणींना लक्षात घेत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे…

भंडारा विधानसभा कॉंग्रेसला सोडण्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी :येणाºया विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे भंडारा विधानसभेची उमेदवारी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाला सोडण्यात येण्याची…