एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात भरवली ‘शाळा’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : परिवहन महामंडळाच्या एसटी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक शालेय विद्यार्थी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचले. त्यांच्या…

ठेकेदार को आमदार बनाओंगे, तो डुबता हुआ शहर पाओंगे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हयातील आठ ही तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मूसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. यासह गोंदिया…

राजेंद्र जैन यांच्या उमदवारीने ‘वाजेल चौफर डंका’

रा ज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे जोर- दार वाहत असून प्रत्येक पक्ष किंबहूना महायुती आणि महाविकास आघाडी आप-आपले उमेदवार चाचपणी करण्यात…

शुक्रवारला नागझिरा येथे एकदिवसीय नागपंचमी यात्रा

सुरेश बेलूरकर गोबरवाही : गोबरवाही रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या नागझिरा देवस्थान येथे नागपंचमीला एक दिवसीय जत्रेचे आयोजन केले जाते. येथील मंदिरात…

शिवसंकल्प अभियान….

शिव वाहतूक सेनेतर्फे शिवसंकल्प अभियान सहाय्यता निधिकारिता एक लाख रुपयांचा धनादेश आज पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.त्यावेळी…

गोसे बाधीतांना तात्काळ भूखंड व पट्टे वाटप करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत बाधित गावांच्या समस्या घेऊन गावकºयांनी आ. नरेंद्र भोंडेकर याची भेट…

रानडुकराचा तरुणावर हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सकाळच्या सुमारास जंगल परिसरात सात्या गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर रानडुकराने हल्ला केला. या घटनेत…

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण, मध्यमवर्ग, महिला आणि लघु उद्योगांना मोठा दिलासा : समीर बाकरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पाने अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत आणि कृषी, तरुण, मध्यमवर्ग, महिला आणि लघु…