रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या शासनजमा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करतांना येणाºया अडचणी ५ आॅगस्टपर्यंत दूर कराव्यात, अन्यथा ई-पाश…

दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरातील खड्ड्यांचा विषय नवीन नसला तरी गत दोन दिवसांपासून आलेल्या दमदार पावसामुळे भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल…

नवेगावबांध येथे गावकºयांना अतिसाराची लागण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे पाणीपुरवठा योजनेद्वारे झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील ५० ते ६०…

मुसळधार पावसाने मक्कीटोला पूलाचा पर्यायी रस्ता गेला वाहून

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गेल्या १२ तासापासून साकोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साकोली तुमसर मार्गावरील मक्कीटोला पुलाचे…

भंडारा जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत असल्याचा आरोप येथील रूग्ण व…

लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोरेगाव तालुका येथे वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात लाच स्विकारताना अडकल्याची घटना आज…

वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : गेल्या सात वषार्पासून वसतिगृहाच्या आश्वासनांचे गाजर पचवित असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बाण आता तुटायला…

विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी अनोखा उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शाळेत मूल आल्यानंतर ते नियमितपणे टिकले पाहिजे तरच शैक्षणिक विकास घडून येईल. मुलांच्या याच नियमिततेला शिस्त…

महिना लोटूनही जिल्ह्यातील विद्यार्थी गणवेशाविना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळा सुरु होऊन एक महिना उलटला असलातरी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले…

धानाच्या तनसावर होणार प्रक्रीया

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा विकास आराखडा अंतर्गत दुग्ध उत्पादनात वाढ करणे, चाºयाची पौष्टिकता वाढविणे तथा कमी खर्चात चारा उत्पादन…