वीज कर्मचाºयांकडून दिक्षाभुमी येथे माहिती पुस्तिका वितरण व भोजनदान संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनी कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते यांच्या वतीने…

भंडारा जिल्ह्याात वैनगंगा नदीवर जल पर्यटनाची सुरुवात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याचा अभिमान असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर, भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या…

लोकहो, अंधश्रद्धा निर्मुलन हेच खरे राष्ट्रप्रेम – राहुल डोंगरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : जादूटोणा, भूत – भानामती, करणी, मंत्रतंत्र, चेटूक, चमत्कार, देवी अंगात येणे, जोतीष्य, बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा…

विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना

भंडारा : भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याºया मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल…

जनकल्याणकारी योजना अविरत चालू राहणार- खा. पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार…

भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आॅनलाईन उद्घाटन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील नवीन शासकीय वैद्यकीय महा- विद्यालयाचे उद्घाटन आज नियोजन भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

सिहोरा पोलिसांचा रूट मार्च; शांततेचे आव्हान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा येथे आज सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सिहोरा पोलिसांच्या वतीने रूट…

क्रिडांगणाच्या जागेवर अतिक्रमण करून घराचे पक्के बांधकाम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील पाथरी (चिचाळ) ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया पाथरी (टोला) येथील क्रिडांगणासाठी राखीव असलेल्या गट क्र.५५३…

खांबतलाव येथे ५१ फूट उंच भगवान श्रीराम मूर्तीचे आज भव्य अनावरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नाने प्राचीन खांबतलाव येथे साकार झालेल्या ५१ फूट उंच…

अपारंपरिक ऊर्जा वापरामुळे भविष्यात विजेचे दर कमी होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यात सध्या अपारंपारीक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या १६ टक्के होत असून सन २०३० पर्यंत हे प्रमाण…