भंडाºयात न.प.ची अतिक्रमण हटाव मोहिम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील मुख्य रस्त्यावर व्यवसायीकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन नागरीकांना त्याचा मोठा त्रास…

रॉयल्टीची रेती देण्यास डेपो व्यवस्थापकाकडून टाळाटाळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : घरकुल धारक व बांधकाम व्यवसायिकांना वाजवी किमतीत रेती उपलब्ध व्हावी याकरिता शासनाने रेती डेपो…

लाखनी शहर के लोगोंकी खुशबू कुछ और है

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : येथील पोलीस सभागृहात शांतता, सुरक्षा आणि जातीय सलोखा कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासंबंधी उपस्थित…

पुरातून सुटका….

भंडारा : मंगळवारी मध्यरात्रींपासून पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. यामुळे मागील दोन दिवसापासून पुरात अडकलेल्या जुना नागपूर नाका परिसरातील कुटुंबाला…

‘बिटिया तुम पर नाज है’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ‘बिटिया तुम पर नाज है’ बेटी बचाव संकल्पने अंतर्गत संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम कटअ हॉल भंडारा येथे…

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरली आयसिटी प्रयोगशाळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संगणक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये या उद्देशातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील २हजार…

रेतीचे पाच टिप्पर पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील परसोडी रेती घाटावरून टिप्पर व ट्रॅक्टर मध्ये अवैधरित्या ओव्हरलोड (क्षमतेपेक्षा अधिक) रेती भरून…

मध्यप्रदेश-महाराष्ट्राचा संपर्क तुटला,पुलावर ४ फूट पाणी

सिहोरा -मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सिमेवर व भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या पुलावर अंदाजे ३ ते ४ फुटाचे वर पाणी असल्यामुळे…

भंडारा जिल्ह्यात पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात सलग दोन दिवस- ांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची…

सात वर्षांपासून गैरहजर शिक्षिकेला केले रुजू !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागात कार्यरत शिक्षिका राजश्री सत्यनारायण अग्रवाल तब्बल ६ वर्षे ११ महिने…