लाडक्या बहिणींना अपशब्द बोलणाºया आमदारावर गृहमंत्री कार्यवाही करणार काय?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन राज्य सरकार मधील अर्थमंत्री अजित पवार यांनी मतांच्या राजकारणासाठी महिलांना…

उमेद महिला कल्याणकारी संघटनाचे मोहाडीत बेमुदत आंदोलन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना राज्य कर्मचारी कार्यकारी अध्यक्ष स्वप्निल शिर्के, राज्य महिला…

ब्रिटिश कालीन कालवा फुटला

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जलाशय व कालवे हे ब्रिटिश कालीन आहेत. ४० ते ४५ गावच्या शेतकºयासाठी वरदान ठरलेला व शेतकºयांना…

शालेय विद्यार्थ्यांनी तुमसर रोड रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना दिला स्वच्छतेचा संदेश

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी खापा (तुमसर) : तुमसर रोड (देव्हाडी) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती…

नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नरखेड (नागपूर) : नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोवाड (ता. नरखेड) येथे…

अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने वरठी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई…

चंद्रपुरात ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

भंडारा पत्रिका / चंद्रपूर : बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील अशीच…

कामगार नोंदणी व साहित्य वाटप तालुकास्तरावर करा – पुजा ठवकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कामगार कल्याण मंडळातर्फे साहित्य वाटप प्रक्रियेत कामगारांना होणारा त्रास लक्षात घेता प्रत्येक तालुका स्तरावर…

भव्य मॅरेथॉन व वॉकथॉन स्पर्धा संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब भंडारातर्फे आज दिनांक २ आॅक्टोबर २०२४ रोजी…