घरे सोडून जाण्यापेक्षा पुराच्या पाण्यात जलसमाधी घ्यावी काय?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दणादाण झाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रींपासून…

गोंदिया शहरातील सुर्याटोला परिसरातील बांध तलाव ओव्हरμलो

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सूयार्टोला परिसरातील बांधतलाव ओव्हरμलो झाला असून, परिसराला तलावाचे स्वरूप आले…

लाखांदूरात बचाव कार्य; प्रशासन सतर्क

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कालपासून जिल्हाभरात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरक्षित उपाय योजना म्हणून आज शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी…

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यात या पावसाळी हंगामात दिनांक ९ व १० सप्टेंबर रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन…

जिल्ह्याला पावसाने झोडपले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याला सोमवार पासून जोरदार पावसाने झोडपून काढले. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असुन…

पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

गोंदिया : जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. आज पहाटे शहरालगतच्या एका नाल्याला पूर आल्यामुळे लगतची एक दुमजली इमारत नाल्यात…

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात सोमवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसºया दिवशी कायम असून…

मुसळधार पावसाने तिरोडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

तिरोडा : सोमवार दि. ९ सप्टेंबर चे रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तिरोडा शहरासह ग्रामीण क्षेत्रात सखोल भागात पाणी साचून…

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धानोली ते बाम्हणी हा ५…

पाच महिन्यात दोन हजारावर वीजचोºया उघडकीस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : वीजचोरीविरोधात कठोर भुमिका घेत महावितरणच्या नागपूर परिमंडलाने आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या पाच…