कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचेवर आक्षेपार्ह शब्दांची पोस्ट ‘साकोली…

नगर परिषद अधिकारी-कर्मचाºयांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील नगर परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध सेवा विषयक मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्याविरोधात…

संजय कोलते भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्थानांतरण होऊन भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय…

चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत एका जहाल नेत्यासह नऊ…

तुमसर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील मुख्य बाजारपेठेत सणासुदीच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे, मात्र वाहतूक कोंडीत ताटकळत राहावे…

कत्तलखान्याकडे जाणाºया १७ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या सोनेगाव/ सिहोरा झुडपी जंगलातून अवैधरित्या कत्तलखान्याकडे नेत असलेल्या १७…

राजगोपालाचारी वार्ड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक राजगोपालाचारी वार्ड नहर रोड भंडारा येथे नवनिर्मीत गणेश उत्सव मंडळातर्फे तान्हा पोळा उत्सवाचे…

शांतीनगर येथे तान्हा पोळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम

भंडारा : तान्हा पोळा निमित्त स्थानीक तकिया वार्डातील शांती नगर व शंकर नगर येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

पोलीस कॉलनी भंडारा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा येथे आयोजित तान्हा पोळ्यात नंदी सजावट व वेशभूषा स्पधेर्चे…

‘‘पोळा’’ उत्सव हर्ष उल्हासात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली_ : स्थानिक अकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कुल (एकोडी रोड) साकोली येथे भारतीय संस्कृतीनुसार कृषीप्रधान असलेल्या भारतीय…