गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवादरम्यान मोठया प्रमाणावर जलोष्ष व उत्साह पाहायला मिळतो,मात्र उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यस्थेचे…

नागपूर जिल्ह्यातील ९४ हजारावर ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल ९४ हजर २८४ घरगुती,…

ट्रॅक्टरचा पोळा भरविणारे कुशारी राज्यातील पहिले गाव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : बैलपोळा हा शेतकºयांसोबत राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. संपूर्ण राज्यभरात या सणाचा उत्साह…

ढेकूण…मोंगसा…रोगराई घेऊन जा..गे…मारबत!

भंडारा पत्रिका/यशवंत थोटे मोहाडी : ढेकून, मोंगसा, रोगराई, ईडा, पिडा, जादुटोणा करणाºयाला घेऊन जागे मारबत…असा स्वर ग्रामीण भागात आज सकाळी…

दोन शिक्षकांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : वाढदिवसाची पार्टी देतो म्हणून दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलींला खोलीवर बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वरोरा…

मारुती व्हॅनला मॅरीसची धडक, पाच जखमी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बिर्शी मार्गावर बिर्शी कडून येणारे एमजी मेरीस गाडीने मारुती ओमनी गाडीला धडक दिल्याने मारुती चालक…

मोदींनी चूक मान्य केली, आता शिंदे-फडणवीसांनी चूक मान्य करुन राजीनामा द्यावा-नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं…

विविध समस्याबाबत मुख्याधिकाºयांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहर शिवसेनेकडुन तुमसर शहरातील विविध समस्या बाबत आज सुनील मेश्राम आस्थापना विभाग यांच्या मार्फत मुख्याधिकारी…