श्वेता व वैशालीने गाजवली महामॅरेथॉन स्पर्धा!

विलक्षण व्हेल शार्कची झलक पाहण्यासाठी समुद्रकिनाºयाला किंवा मत्स्यालयाला भेट द्या किंवा या आश्चर्यकारक प्राण्यांचे नामशेष होण्यापासून तुम्ही कसे संरक्षण करू…

सुप्रीम कोर्टाने दिलेला असंवैधानिक उपवर्गीकरणाचा आदेश रद्द करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : हजारो वर्षांपासून गैर-बराबरीचे जीवन जगणाºया अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती वर्गाला समतेत आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

निसर्गप्रेमी ग्राम विकासाचे देवदूत, पिटेझरी जंगलव्याप्त आदिवासी बहुल गावाचे देवदूत – किरण पुरंदरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पिटेझरी हे गाव साकोली तालुक्यातील अगदी जंगल व्याप्त परिसरातील शेवटच्या टोकाचे गाव. नागझिरा येथे…

वडीलांच्या विरहात मुलाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पाच वर्षांपासून गाव सोडून मावशीकडे राहणº्या मुलाने वडिलांच्या भेटीकरिता जन्मगाव गाठले. मात्र तेथे वडील…

छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूणार्कृती पुतळा कोसळल्या प्रकरणी…

पवनी शहरात प्रधानमंत्री आवास योजने अंंतर्गत ८८९ घरकुलाचे बांधकाम पुर्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषद क्षेत्र- ांतर्गत शहरातील नागरीकांकरीता ४ डिपीआर नुसार ११८७ घरकुल मंजुर झाले…

मजूर सहकारी संस्थेने १७ कोटी ५५ लाखांची कामे हडपली ?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- शासनाच्या जी.आर. नुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, कामगार सहकारी संस्था व नोंदणीकृत कंत्राटदारांना खुल्या निविदा…

युवा शक्ती संघटनेच्या सहकार्याने कान्होब्याचे विसर्जन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या कान्होब्याची (श्रीकृष्ण) मनोभावे पूजाअर्चना करून कान्होब्याच्या निरोपासाठी चांदणी चौक येथील सागर…

मूलबाळ प्राप्तीचा दावा करणाºया ज्योतिषांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांना मूल प्राप्ती करून देण्याचा दावा करणारे पत्रक वाटून नागरिकांची दिशाभुल करणाºया…

राष्ट्रवादीने केक कापून केला शासनाच्या विरोधात आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील मुख्यमार्गापासून तर गल्लीपर्यंत मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी अपघात होऊन सुद्धा शासन याकडे…