तुमसर, भंडारा जिल्हा कपडे शिऊन घेण्याकडे तरुणाईची पाठ; टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत bhandarapatrikaFebruary 17, 2025February 17, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात मंगलकार्य आले की, नवीन कपडे शिवण्याचा सर्वांचा आग्रह असतो. यासाठी पूर्वी टेलरकडे दीड ते दोन…
गोंदिया जिल्हा, तिरोड़ा तिरोडा येथील विद्यार्थिनीने मिळवले विधी विद्यापीठ पदवीदान समारंभात सात सुवर्णपदक bhandarapatrikaFebruary 17, 2025February 17, 2025 रमाकांत खोब्रागडे तिरोडा : दि.१५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विधी विद्यापीठाचे प्रांगणात झालेले पदवीदान समारंभात तिरोडा येथील आदिती ज्योतीदेवी संजय…
भंडारा जिल्हा आत्मविश्वासाने मानव धर्माची शिकवण दु:खी, कष्टी, गोरगरीब कुटुंबापर्यंत पोहचविणार-लता बुरडे bhandarapatrikaFebruary 17, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव जागृती संस्था कांद्रीच्या…
भंडारा आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प। bhandarapatrikaFebruary 17, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग…
नागपूर बारूद कंपनीत स्फोट, २ मजूर ठार! bhandarapatrikaFebruary 17, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावापासून जवळच कोतवालबड्डी परिसरात आज एका बारूद कंपनीत स्फोट झाला…
गोंदिया जिल्हा अदानी वीज पकल्पासमोर कामगार ाचमध्यरात्री पासन आदोलनाची शक्यता bhandarapatrikaFebruary 17, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अदानी वीज प्रकल्पा तर्फे व कंत्राटदारा तर्फे येथील कामगारांचे कायदेशीर हक्क मिळत नसल्याने…
नागपूर आरोग्य आणि जागरूकतसह परीक्षची तयारी bhandarapatrikaFebruary 17, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी माझ्या प्रिय मुलांनो, दहावी आणि बारा वीच्या परीक्षेच्या अंतिम तयारीत, गेल्या तीन वर्षांच्या, तिमाही , सहामाही…
भंडारा फार्मर आयडी च्या नावाखाली शेतकºयांना वेठीस धरू नका! bhandarapatrikaFebruary 13, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : फार्मर आयडी च्या नावाखाली शेतकºयांनी सातबारा आधारकार्ड व बँकेशी लिंक करावा अशी नवीन अट…
भंडारा जिल्हा शहराबरोबर आता शिवारातही चोरटे सक्रीय bhandarapatrikaFebruary 13, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पोलिस स्टेशन हद्दीत चोºयांच्या घटनांनी लाखनी पोलिस स्टेशन परिसर हादरले असून वाढत्या चोºयांमुळे…
भंडारा ‘त्या’ परिचारिकेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली bhandarapatrikaFebruary 13, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा…