न्यायालयाचा आदेश झुगारून कंत्राटदराकडुन रस्त्याचे बांधकाम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वादग्रस्त शेत जमिनीवर कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे बांधकाम करण्यात येऊ नये असे न्यायालयाचे लेखी आदेश…

टक्टर पलटन चालकाचा ददवी मत्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील विहिरगाव येथे उन्हाळी पीक लागवडीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करत असताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच…

टकच्या चिरडण्यान यवकाचा जागीच मत्य

साकोली : लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे आयोजित शंकरपट पाहून परतत असताना महामार्गावर दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या धडकेनंतर अज्ञात ट्रकच्या धडकेत एका युवकाचा…

स्व. मनोहरभाई पटेल यांची ११९ वी जयंती निमित्त प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी होणार सुवर्ण पदकांनी सन्मानीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी तथा स्वनामधन्य नेता स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११९ व्या…

अवैधरित्या रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर पोलिसांनी केला जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा अंतर्गत चिरेखणी गावाकडे अवैध रेती भरून जात असलेले ट्रॅक्टरला पोलीस उपनिरीक्षक…

गोंदियात आढळला ‘जीबीएस’ चा संशयीत रुग्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यातील अजुर्नी मोरगाव तालुक्यात येरंडी (देवलगाव) गावात जीबीएसचा संशयीत रुग्ण आढळल्याने एकच…

आशा कर्मचाºयांचे जि. प. समोर धरणे आंदोलन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: स्थानिक मागण्यांची पूर्तता करून राज्यस्तरावरच्या मागण्यांचे शासनाकडे पाठपुरावा करू अशी माहिती आरोग्य अधिकारी मिलिंद…

बहिणीची पडताळणी सुरू,अंगणवाडी सेविका घरोघरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाºया महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर…

अन् मिनी दिक्षाभूमी झाली अकरा वर्षाची

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : प्रज्ञा, शील, करुणा आणि समता या तत्त्वांच्या शिकवणूकीतून विश्वाला शांतीचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्धांनी जगाला…