७६ ग्रामपंचायत अंतर्गत ८२ घरकुल लाभार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती सभागृहात मंजुरी पत्राचे वाटप

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गिरोलाकोसमतोंडी या गावाच्या जंगल परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या…

तुमसर नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेमध्ये संगणमत करून गैरप्रकार केल्याचे उघड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषद कार्यालयाकडून विशिष्ठ नागरी सेवा निधी अंतर्गत शासनाचे ई-निविदा पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या निविदा क्रमांक…

जादूटोण्याच्या कारणावरून इसमाला मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जादूटोणा व घरच्या व्यक्तींना जीवानिशी मारल्याचा आरोप करीत फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची…

छत्रपती शिवाजी महाराज ह व्यवस्थापनच गरू !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि कल्याणकारी…

शिवाजी महाराजांचे विचार हे ४०० वर्षानंतरही वर्तमान शासन व्यवस्थेला समर्पक – कलाम शेख

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद संकुलात आज दि.१९ फेब्रु.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठया उत्साहात…

फरार नक्षली नता तलसी उफ दिलीप महतोला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ पोलिसांनी झारखंडमध्ये अनेक गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप…

सार्वजनिक बांधकाम विभागात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन शिवजयंती साजरी

तुमसर : अखंड हिंदुस्थानचे कैवारी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागात…

“जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : फेब्रुवारी २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन…