आशा कर्मचाºयांचे जि. प. समोर धरणे आंदोलन!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: स्थानिक मागण्यांची पूर्तता करून राज्यस्तरावरच्या मागण्यांचे शासनाकडे पाठपुरावा करू अशी माहिती आरोग्य अधिकारी मिलिंद…

बहिणीची पडताळणी सुरू,अंगणवाडी सेविका घरोघरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाºया महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जर…

अन् मिनी दिक्षाभूमी झाली अकरा वर्षाची

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : प्रज्ञा, शील, करुणा आणि समता या तत्त्वांच्या शिकवणूकीतून विश्वाला शांतीचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्धांनी जगाला…

गोवंश तस्करी करणाºया ट्रकला अपघात, ३५ जनावरे दगावली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोवंशाची तस्करी करणारा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे घडलेल्या अपघातात ३५ जनावरे ठार झाली. ही घटना आज…

१ कोटी ५२ लाख १६ हजारचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतूक करणारे ३ टिप्पर पवनी पोलीसांनी ताब्यात घेवून जवळपास १…

कंत्राटदाराने एक महिन्यापासून रस्ता उकरून ठेवल्याने अपघातात वाढ

तुमसर : लोहारा ते लेंडेझरीपर्यत ६ किलोमीटर अंतराच्या इतर जिल्हा मार्गाचे अंतर्गत रस्ता बांधकाम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. सदर…

पराभवानंतरच राहुल गांधींना ईव्हीएम दोष दिसते

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस पक्ष ज्यावेळी निवडणूक जिंकते, त्यावेळी त्यांची भूमिका वेगळी असते. परंतु एखादी निवडणूक हरली तर राहुल…

पशुपालक शेतकºयांनी दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन क्षेत्रात क्रांती घडवावी – सुनील फुंडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात सुपीक जमिनीसह उत्कृष्ट हवामान उपलब्ध आहे. या…

बारावी व दहावीच्या परीक्षांसाठी तयारी पूर्ण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे सुयोग्य आणि पारदर्शक आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज संपन्न…

पिंपळगाव येथील कृषी प्रदर्शनातील भंडारा जिल्हा बँकेचा माहितीप्रद स्टॉल शेतकरी बांधवाकरिता उपयुक्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : कृषिविभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी संलग्न विभाग यंत्रणा यांचे सहयोगातून मौजा पिंपळगाव सडक येथे…