भंडारा तिरोडा पंचायत समिती इमारतीवर सहा महिन्यापासून सुरू आहे विजेची रोषणाई bhandarapatrikaFebruary 12, 2025 रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : शासनाचे निर्देशाप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयात पाणी व विजेचा वापर काटकसरीने करण्याचे आदेश असले…
महाराष्ट्र दवाभाऊच्या बहिणी आता होणार लखपती bhandarapatrikaFebruary 12, 2025 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध…
भंडारा १२ दिवस लोटनही भारतीय सनचा जवान बपत्ता bhandarapatrikaFebruary 12, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय सेनेचा जवान सुट्टया संपल्यानंतर कर्तव्यावर रुजू होण्यासाठी दिल्लीला निघाला. रेल्वे प्रवासात असताना रात्री दरम्यान पत्नीसह…
भंडारा संस्था मोठी करण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक-आ.भोंडेकर bhandarapatrikaFebruary 12, 2025 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : कोणतीही संस्था ही एकट्याच्या मेहनतीने मोठी होत नसते या करीता सर्वांचा साथ आवश्यक असतो. अशीच…
भंडारा जिल्हा एक आणखी वाघाचा मृतदेह सापडला bhandarapatrikaFebruary 12, 2025 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी नाकाडोंगरी : आज दिनांक ११ फेब्रु. २०२५ रोजी भंडारा वन विभाग अंतर्गत येणाºया लेंडेझरी वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र :…
भंडारा सामहिक कापी आढळल्यास कदाची मान्यता रद्द करा bhandarapatrikaFebruary 12, 2025 भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा/ मुंबई : दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता…
भंडारा जिल्हा अवैधरित्या मुरूम उत्खनन करणारा तो माफिया कोण? bhandarapatrikaFebruary 11, 2025 भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरित्या मुरुमाचा उत्खनन करणारा तो राजकीय माफिया कोण? त्याला अभय कोणाचे, पोलीस प्रशासनाचे की महसूल विभागाचे…
भंडारा आजपासुन बारावी बोर्ड परीक्षा bhandarapatrikaFebruary 11, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२५ बारावी परीक्षा उद्यापासून ११…
भंडारा जिल्हा शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा bhandarapatrikaFebruary 11, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पोलिसांनी ग्राम जमनापूर शेतशिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार आरोपींना अटक केली आहे. जुगार…
नागपूर विदर्भात ५ लाख कोटींची शाश्वत गुंतवणूक! bhandarapatrikaFebruary 11, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महायुतीच्या राज्यात विदर्भात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, ती शाश्वत असल्याची माहिती…