पिकअप वाहनाच्या धडकेत नवदाम्पत्य जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाटा येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून…

शिवसैनिक म्हणून पक्षात काम करेन – कोरेटे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज असलेले कॉग्रेसचे आमगाव-देवरीचे माजी आमदार सहेषराम कोरोटे यांनी…

दोन वाघांच्या झुंजीत ‘त्या’ वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / वार्ताहर गर्रा/बघेडा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाºया सितासावंगी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या नर जातीच्या मृत वाघाचे आज शवविच्छेदन करून…

उपोषणाचा दणका, अधिकारी लागले कामाला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील मौजा टाकळी येथील बुडीत क्षेत्राचे सर्व्हेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याने सदर सर्व्हेक्षण नव्याने…

भंडारा थर्मल कॉर्पोरेशन लि.हैद्राबाद कंपनीच्या नावाने झाली रोहणा ग्रामवासी शेतकºयांची दिशाभूल

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मागील कित्येक दिवसापासूनपासून रोहणातील शेतकरी कंपनी येईल अश्या आशेने वाट पाहत आहे. भंडारा थर्मल कॉपोर्रेशन…

अवैध रेती वाहतूक प्रकरणी १ लक्ष २३ हजार ८८३ रुपयाचा दंड वसूल

तिरोडा : तहसील कार्यालय तिरोडाचे अवैध रेती वाहतुकीवर लक्ष ठेवणारे पथक १६ फेब्रुवारी रोजी रात्री परसवाडा मंडळात गस्तीवर असताना पथकातील…

बीएसएनएलची इंनटरनेट सेवा निकामी

उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : भारत संचार निगम देशभरात दूरध्वनी व भ्रमणध्वनीचे जाळे विणण्याचा प्रयत्न करून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्याचा फायदा…

‘शीवस्फूर्ती मॅराथॉन’ मध्ये धावली तरूणाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पोलिस ठाणे, तुमसर आणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने १६ फेब्रुवारीला मातोश्री सभागृहाच्या प्रांगणात ‘शिवस्फूर्ती मॅरेथॉन’ स्पर्धेचे…

जिल्ह्यातील रेती तस्करी बंद करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील वाळूचा मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येते. ही वाहतूक करणारे…

कजलल्या अवस्थत आढळला वाघाचा मतदह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : आज दिनांक १७ फेब्रु.२०२५ रोजी भंडा- रा वन विभाग अंतर्गत येणाºया नाकाडोंगरी वनक्षेत्रातील…