अवैध रेती वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- अवैध रेती वाहतुकीवर आळा बसविण्याकरिता पोलीस स्टेशन लाखनी येथील पथकांनी अवैध रेती वाहतुक करणारे…

१६ जनावराची सटका, ३० लाखाचा मद्दमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाने मोहाडी येथील नायरा पेट्रोलपंप परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतुक करणाºया…

झोपेची डुलकी! समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; २ ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जात असताना येळकेळी परिसरात (मुंबई कॅरी) ओव्हार टेक करताना झोपेची डुलकी…

शासनातर्फे गं्रथालयीन कर्मचाºयांची थट्टा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: गाव तिथे ग्रंथालय असे शासनाचे धोरण आहे मात्र ग्रंथालयाला मिळणाºया तुटपुंज्या अनुदानातुन ते शक्य नसल्याने…

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक -केंद्रीय सहकार मंत्री शाह

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पुणे / गोंदिया : जनता सहकारी बँकेने प्राप्त केलेला विश्वास ही गौरवशाली बाब आहे. जनता सहकारी बँक ही…

सातपुडा पर्वत रांगेत निसर्गसौंदर्याने नटलेले प्रसिद्ध गायमुख तीर्थक्षेत्र

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : सातपुडा पर्वत रांगेत निसर्गसौंदर्याने नटलेले गायमुख प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, तुमसर शहरापासून केवळ २० किलोमीटर अंतरावर…

७६ ग्रामपंचायत अंतर्गत ८२ घरकुल लाभार्थ्यांना मोहाडी पंचायत समिती सभागृहात मंजुरी पत्राचे वाटप

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील गिरोलाकोसमतोंडी या गावाच्या जंगल परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या…

तुमसर नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेमध्ये संगणमत करून गैरप्रकार केल्याचे उघड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषद कार्यालयाकडून विशिष्ठ नागरी सेवा निधी अंतर्गत शासनाचे ई-निविदा पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या निविदा क्रमांक…