ब्बान्नाााववटट ददााििग्गान्न्य्याााववरर ७७३३ ल्लाााखखााच्चा ककजज

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : ग्राहकांशी हातमिळवणी तसेच त्यांना बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून देणाºया सुवर्ण तपासणीसाने विश्वासघात केला व…

गजानन महाराज प्रगट दिनी गावभर चालतोय भंडारा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : जवळच असलेल्या चुल्हाड गावाने दीडशे वर्षाची परंपरा कायम राखीत एक इतिहास घडविला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चुल्हाड…

संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव असल्याने केंद्र व राज्य सरकारने जोपासना करावी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा एक महाराष्ट्राचा उत्सवाचा सन असुन देशासाठी गौरवाचा आणि महत्वपूर्ण दिवस आहे. त्याचप्रमाणे जगासाठी गनीमीकव्याची शिकवन…

रेतीची अवैध वाहतूक करणाºयावर सिहोरा पोलिसांची कारवाई ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अवैधरित्या रेती वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर सिहोरा पोलिसांनी कारवाई करून ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

वाघाच्या शोधात वनविभागाला दमछाक, नेमका वाघोबा गेला कुठे?

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : मागील अकरा दिवसापासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघ अजूनही वनविभागाच्या हाती लागला नाही. रोज कुठे…

वर्षाताई पटेल व प्रफुल्लभाई पटेल यांच्या वाढदिवसाचे निमित्त… सेजगाव येथे भव्यआरोग्य तपासणी शिबिर आणि जनजागृती चर्चासत्र

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मूव्हमेंटने प्रेरित होऊन, गोंदिया शिक्षण संस्था चे मार्गदर्शक, संरक्षक…

कपडे शिऊन घेण्याकडे तरुणाईची पाठ; टेलर व्यावसायिक आर्थिक अडचणीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरात मंगलकार्य आले की, नवीन कपडे शिवण्याचा सर्वांचा आग्रह असतो. यासाठी पूर्वी टेलरकडे दीड ते दोन…

तिरोडा येथील विद्यार्थिनीने मिळवले विधी विद्यापीठ पदवीदान समारंभात सात सुवर्णपदक

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : दि.१५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील विधी विद्यापीठाचे प्रांगणात झालेले पदवीदान समारंभात तिरोडा येथील आदिती ज्योतीदेवी संजय…

आत्मविश्वासाने मानव धर्माची शिकवण दु:खी, कष्टी, गोरगरीब कुटुंबापर्यंत पोहचविणार-लता बुरडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव जागृती संस्था कांद्रीच्या…

आत्मनिर्भरतेतून विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प।

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग…