मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महसुल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागात काम करतांना अनेक घडामोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या…

शिक्षण मंडळाच्या परीक्षांवर विस्तार अधिकाºयांचा बहिष्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाºया शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना, विस्तार अधिकारी…

मैदानी खेळातून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास – आ.पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमधून आत्मविश्वास व नेतृत्व गुणाचा विकास होतो. विजयाचा उन्माद नाही, पराभवाने खचून न…

संस्कृती, संस्कार जपण्याची ताकद मातृशक्ती मध्ये- चित्रा वाघ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मातृ शक्तीची ताकद अफाट ती ओळखली जायला हवी. कुटुंबच नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आज…

महावितरणचे प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेते…

अपघाताचे प्रमाण वाढल्याने जड वाहतूकासह अतिक्रमण मोकळे करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरात रोजच्या रोज अपघात घडत असून नुकताच बसस्थानकासमोर कौशल्या दहाट महिलेच्या जीव गेला तर दोन दिवसांनी…

भाजपचे सर्वात जास्त सभापती व उपसभापती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज जिल्ह्यात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती/उपसभापती निवडणूकीत महायुतीला आ. परिणय फुके व आ. राजु कारेमोरे…

तुमसर पं. स. सभापतीपदी दीपिका गोपाले तर उपसभापती पदी सुभाष बोरकर यांची निवड

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर ): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तुमसर पंचायत समितीच्या निवडणुकीत २० पंचायत समिती सदस्यांनी भाग घेतला…