भंडारा, गोंदियातील ४ हजार ४०० माजी मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ४ हजार ४०० मालगुजरी तलवांचे आता पुनरुज्जीवन होणार असून हे सगळे तलाव टप्प्याटप्प्याने…

क्षयरोग निर्मुलनासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.…

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक…

गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी उपाययोजना करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची…

भंडारा पोलीसांच्या मंदीर व मस्जिद मध्ये कॉर्नर बैठका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरात मागील दोन ते तिन दिवसा पासुन सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने दोन समाजामध्ये तणावाचे…

३१ मार्च म्हणजे शेतकºयाची कर्ज भरण्याची डेडलाइन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ३१ मार्च ही नुसती व्यापारी, उद्यमी,नोकरदार, बँकर यांचींच डेडलाइन आता राहिली नसून, भूमिपुत्र असलेल्या…

कोका अभयारण्यात लागणार चैन फेन्सिंग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कोका अभियारण्यात होत असलेल्या प्राणी हल्याच्या मुद्यावर आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे लावण्यात आलेल्या…

अधिकाºयांचा सोशल मिडिया वापर, सेवाशर्तीचे नवे नियम लवकरच!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्रात १९७९ सेवाशर्तीचे जे नियम आहेत, यात बदल करून अधिकारी, कर्मचाºयांची वागणुकीबाबत अतिशय योग्य…

औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने भंडाºयात तणाव तरुणाविरोधात गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली. त्याची…

पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकºयांची लगबग वाढली…