कॉंग्रेस नेते पवन मस्के यांची गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला भेट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी गोसेखुर्द प्रकल्प संघर्ष समितीच्या…

लाडक्या बहिणींना अपशब्द बोलणाºया आमदारावर गृहमंत्री कार्यवाही करणार काय?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेऊन राज्य सरकार मधील अर्थमंत्री अजित पवार यांनी मतांच्या राजकारणासाठी महिलांना…

अवैध रेती वाहतुकीचा ट्रक पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने वरठी परिसरात अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रकवर कारवाई…

कामगार नोंदणी व साहित्य वाटप तालुकास्तरावर करा – पुजा ठवकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कामगार कल्याण मंडळातर्फे साहित्य वाटप प्रक्रियेत कामगारांना होणारा त्रास लक्षात घेता प्रत्येक तालुका स्तरावर…

भव्य मॅरेथॉन व वॉकथॉन स्पर्धा संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब भंडारातर्फे आज दिनांक २ आॅक्टोबर २०२४ रोजी…

एक हजाराच्यावर युवकांचा शिवसेनेत प्रवेश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभेतील एक हजारांच्या वर युवकांनी आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना (शिंदे…

जिल्ह्यात ठिकठिकणी म.गांधी व शास्त्रींना मानवंदना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी/वार्ताहर भंडारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून त्यांना…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चालू शैक्षणिक वषार्तील प्रथम वर्षाच्या प्रवेशाला वैद्यकीय आयोगाने नाकारलेली परवानगी…

समर्थ महाविद्यालय लाखनीतर्फे गांधी जयंती निमित्त ‘स्वच्छमेव जयते’ स्वच्छता अभियान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनीतर्फे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आणि गांधी जयंतीच्या…

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या भंडारा जिल्हा दौºयात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय…