राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज आपल्या भंडारा जिल्हा दौºयात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय…

कामगार पेटी वाटपदरम्यान चेंगराचेंगरी, सहा महिला गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बांधकाम पेटी योजनेअंतर्गत कामगार कार्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या पेटी वाटपाचा कार्यक्रमात शेकडो महिलांची गर्दी…

शासनाने, व्याज परतावा व संस्था सक्षमीकरणाची रक्कम लवकरात लवकर सेवा संस्थांना उपलब्ध करून द्यावी- सुनिल फंडे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. भंडाराची वार्षिक आमसभा, संस्थेचे अध्यक्ष सुनिल फुडे यांचे अध्यक्षतेखाली, देवेन्द्र लॉन…

महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल…

निवडणुकीदरम्यान समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाºयांनी विविध विभागाशी समन्वयाने काम करावे. तसेच…

आज जिल्हयातील ७६५ प्राथमिक शाळा राहणार बंद!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शालेय शिक्षण विभागाने काढलेला संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांसाठी…

ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या मागणीला यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी व संघटनेच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी यांनी शिक्षण शुल्क…

आचार्य चाणक्य कौशल्यविकास केंद्राचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील २१ महाविद्यालयाचे आॅनलाईन उद्घाटन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील एकूण २१…

चिमुकल्या कृष्णाईवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासकीय नियमांच्या पलीकडे जाऊन देखील मानवी भावना जपता येतात. याचा प्रत्यय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोयाम…

‘गणेशपूरचा राजा’च्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी केली गर्दी

गोवर्धन निनावे/ भंडारा पत्रिका भंडारा : सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेशपूरच्या लाडक्या गणपती बाप्पाचे ७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात…