महिलांची आर्थिक लुटमार करणाºया फायनान्स कंपनीवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील गरजु महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवुन महिलांची लुटमार करणाºया भारत फायनान्स कंपनीविरूध्द कारवाई करण्याची…

खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाºयांना तात्काळ अटक करा-मोहन पंचभाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक भंडारा येथे मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात या…

समाजात तेढ निर्माण करणाºयांविरोधात गुन्हा नोंदवा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या…

स्मशानभूमीत तोडले टाके; पोटातच दाखविले मृत बाळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात पोटातील बाळही दगावले. शवविच्छेदन करून पार्थिव…

भंडारा शहरातील सहा महिला डॉक्टर्सना ‘महिला डॉक्टर सेवा पुरस्कार’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नालंदा लोककला मंच व बहुउद्देशिस संस्थेच्या वतीने ९ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी, आय एम…

आज पासून भंडारा जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुंभारंभ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्त्य साधून दि.२ आॅक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस…

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आरोग्य विभागातर्फे सुरक्षित प्रसुती आणि त्यानंतरच्या उपचारांची हमी देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. गर्भवती…

खमारीची प्राची चटप भारतीय टीमच्या कर्णधारपदी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिलांचे प्रेरणा स्थान असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मॉ.जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई इत्यादींचा आदर्श प्राची…

आंभोरा नदीत सुरु असलेली अवैध बोटींग बंद करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आंभोरा-मौदी येथे वैनगंगा नदिवर बांधण्यात आलेला पुल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पुलावरील गॅलरीचा…