‘मुख्यमंत्री योजनादूत’ होवू या; दरमहा १० हजार मानधन मिळवूया!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती…

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने अरविंद बारई सन्मानित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभाग भंडारा च्या वतीने भंडारा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा…

२५ लाख रुपए किंमतीचा १६७ किलो गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत २५ लाख रुपए किंमतीच्या १६७ किलो गांजा जप्त…

ढोलताशाच्या गजरात मानाच्या महागणपतीचे थाटात आगमन

भंडारा : शहरातील हृदयस्थळी वसलेल्या मानाच्या महागणपतीचे मोठ्या थाटात आगमन करण्यात आले. नव बजरंग गणेशोत्सव मंडळ बजरंग चौक भंडारा तर्फे…

वैद्यकीय महाविद्यालय रद्द झाले नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या काही दिवसात भंडारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द झाली असल्याचा दूषप्रचार केला जात आहे. जेव्हा…

नगर परिषद अधिकारी-कर्मचाºयांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील नगर परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध सेवा विषयक मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्याविरोधात…

संजय कोलते भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्थानांतरण होऊन भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय…

पोलीस कॉलनी भंडारा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा येथे आयोजित तान्हा पोळ्यात नंदी सजावट व वेशभूषा स्पधेर्चे…

शांतीनगर येथे तान्हा पोळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम

भंडारा : तान्हा पोळा निमित्त स्थानीक तकिया वार्डातील शांती नगर व शंकर नगर येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

राजगोपालाचारी वार्ड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक राजगोपालाचारी वार्ड नहर रोड भंडारा येथे नवनिर्मीत गणेश उत्सव मंडळातर्फे तान्हा पोळा उत्सवाचे…