नगर परिषद अधिकारी-कर्मचाºयांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील नगर परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध सेवा विषयक मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने त्याविरोधात…

संजय कोलते भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे स्थानांतरण होऊन भंडाºयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय…

पोलीस कॉलनी भंडारा येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस कॉलनी तकिया वार्ड भंडारा येथे आयोजित तान्हा पोळ्यात नंदी सजावट व वेशभूषा स्पधेर्चे…

शांतीनगर येथे तान्हा पोळ्यानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम

भंडारा : तान्हा पोळा निमित्त स्थानीक तकिया वार्डातील शांती नगर व शंकर नगर येथील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

राजगोपालाचारी वार्ड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक राजगोपालाचारी वार्ड नहर रोड भंडारा येथे नवनिर्मीत गणेश उत्सव मंडळातर्फे तान्हा पोळा उत्सवाचे…

गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गणेशोत्सवादरम्यान मोठया प्रमाणावर जलोष्ष व उत्साह पाहायला मिळतो,मात्र उत्सव साजरा करतांना कायदा व सुव्यस्थेचे…

जनसामान्यांच्या प्रश्नावर भाकपतर्फे नगरपरिषदेसमोर तीव्र निदर्शने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जनसामान्यांचे मूलभूत प्रश्नांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका व जिल्हा…

ई-लायब्ररी व जिल्हा क्रिडा संकुलाच्या कामात भ्रष्टाचार ; अधिकाºयांचे पाठबळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा शहरात शासनाच्या अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ई-लायब्ररी तयार करण्याचे मे. प्रिया…

खेळाडूंनी देशात जिल्ह्याचे नावलौकीक करावे – खा. प्रशांत पडोळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आॅलम्पिक सुवर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या कायार्चा गौरव व्हावा…

शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी मुक आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती…