शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या – खा.पडोळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट…

‘त्या’ जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आर्थिक देवाण घेवाणीतुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असुन त्याच्यावर…

शाळा तिथे मुख्याध्यापक पद मंजूर करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळेचे प्रशासन चालवण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद संच मान्यतेत मंजूर करण्यात यावा या व इतर मागण्यासाठी…

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : कृषी आणि विज्ञान क्षेत्रात संपूर्ण जगात भारताचे नावलौकीक करणारे, वंचित, शेतकरी, कष्टकरी, गरीब यांच्या…

कामगार योजनेकरिता नगर पंचायत व पंचायत समिति स्तरावर नोंदणी करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : बांधकाम कामगार नोंदणी मध्ये येत असलेल्या अडचणींना लक्षात घेत आम. नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे…

गोसे बाधीतांना तात्काळ भूखंड व पट्टे वाटप करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसे प्रकल्प अंतर्गत बाधित गावांच्या समस्या घेऊन गावकºयांनी आ. नरेंद्र भोंडेकर याची भेट…

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण, मध्यमवर्ग, महिला आणि लघु उद्योगांना मोठा दिलासा : समीर बाकरे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्रीय अर्थसंकल्पाने अनेक महत्त्वाच्या योजना आणल्या आहेत आणि कृषी, तरुण, मध्यमवर्ग, महिला आणि लघु…

दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरातील खड्ड्यांचा विषय नवीन नसला तरी गत दोन दिवसांपासून आलेल्या दमदार पावसामुळे भंडाऱ्यातील रस्त्यांचे बेहाल…

भंडारा जिल्हा रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांना निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत असल्याचा आरोप येथील रूग्ण व…