अवैधरित्या रेतीचे उत्खनन प्रकरणी एक पोकलँड व सात ट्रॅक्टर ताब्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन प्रकरणी एक पोकलँड व सात ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात…

सार्वजनिक वाचनालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सार्वजनिक वाचनालय भंडारा तर्फे मार्च २०२४ मध्ये स्टेट बोर्डच्या वर्ग १० वी च्या परिक्षेत ९३ टक्के…

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करण्यात येत असुन त्यामुळे शासनाचा…

लाडकी बहीण योजनेमधील जाचक अटी शिथील करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ सरकारने जाहिर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे अधिवास प्रमाणपत्र व त्याकरीता आवश्यक असलेली…

समाज संघटित असेल तरच प्रगती -डॉ. बाळकृष्ण सार्वे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : समाज संघटित असेल तरच व्यक्ती आणि समाजाची प्रगती होत असते म्हणून समाजाने संघटित होऊन आपल्या अधिकारासाठी…

भंडारा, तुमसर विधानसभेवर दावा सोडणार नाही – किरण अतकरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या सभेमध्ये सर्वात आधी सहकार क्षेत्रात तुमसर बाजार समिती मध्ये निवडून…

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी गतीने व समन्वयाने काम करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत…

शेतकºयांना पाणी मिळत नाही म्हणून आम.भोंडेकर यांचा धाडसी निर्णय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील तीन उपसा सिंचन योजना पूर्ण झाले असले तरीही या योजनेच्या पाणी करीता…

पेपर फुटीमुळे युवकांचे भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- नीट परिक्षा पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतांनाही केंद्र…