महायुती सरकार सर्वच क्षेत्रात फेल- मोहन पंचभाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज महायुती सरकारच्या विरोधात चिखल फेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील व केंद्रातील…

धानाकरीता जाहिर आधारभूत किमतीत वाढ करावी – पटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याचे माजी खासदार व किसान मोर्चाचे प्रदेश महासचिव शिशुपाल पटले यांनी आज केंद्र सरकार द्वारे…

तहसिल कार्यालयात दलालांचा शिरकाव योजनांचा लाभ देण्याच्या नावावर लूट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शासनाकडून वयोवृध्द, निराधार, विधवा, अपंग, बीपीएल यांच्याकरीता विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरीता…

अखेर..खड्डेमय रस्ता झाला गुळगूळीत…!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील मुख्य रस्ता समजला जाणारा प्रमुख रस्ता म्हणून मुस्लीम लायब्ररी चौक ते त्रिमुर्ती चौक हा रस्ता…

शहरातील खड्डयाविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्डयासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही सुधारणा करण्यात आलेली…

तकिया वार्डाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द ! खा.पडोळे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहराचे हृदयस्थान असलेला तकिया वार्ड परिसर आज आरोग्य सेवा (रूग्णालय) तसेच औद्योगीक बाबीतून अत्यंत…

‘त्या’ प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींना न्याय देण्यात यावा यासाठी पोलीस अधीक्षकांना…

प्रोटेक्शन भिंतीमुळे पुराचा धोका वाढला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गणेशपूर ते पिंडकेपरला जोडणाºया नाल्यातून गोसे धरणाचे बॅकवॉटर तसेच वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बाधित होणाºया गणेशपूरला…

दोन नराधमांचा मतिमंद तरूणीवर अत्याचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आई-वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने सूना मोका पाहून शेतीच्या कामाकरीता आलेल्या दोन युवकांनी एका…