महायुती सरकारला निवडणुकीतील आश्वासनांचा विसर – खा.डॉ.प्रशांत पडोळे

महाराष्ट्र सरकारच्या १० मार्च २०२५ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त…

महिला दिनी झालेल्या सत्काराने महिला भारावल्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र गावस्तरावर उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांचा यावेळीच्या जागतिक महिला दिनी ग्राम पंचायतस्तरावर सत्कार करून…

राज्यात वाढत्या तापमानामुळे ‘येलो अलर्ट’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यभर उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून, नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीच्या…

सब्जी मंडी च्या जागेला, क्रांतीसुर्य फुलेंचे नाव द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील सब्जी मंडी प्रसिद्ध आहे. या सब्जी मंडी ला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची…

उपसरपंचाने साडी घालून फोडल्या घागरी

भंडारा पत्रिका/ भंडारा : तुमसर तालुक्यातील परसवाडा व लगतच्या सहा गावातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून याकडे प्रशासनाचे लक्ष…

जि. प. अध्यक्षांच्या आकस्मिक दौºयाने प्रशासनाला धसका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परीषद अंतर्गत येणाºया प्रशासनातील कार्यरत विविध विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी कामात अनियमितता बाळगत असल्याच्या…

खोकरला येथे एकाच रात्री पाच गोवंश चोरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गावातील पशुपालकांच्या अंगणामध्ये बांधून बांधलेल्या तब्बल पाच गायी एकाच रात्री अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची…

महाराष्ट्र विधान परिषदेत डॉ. परिणय फुके यांनी मांडलेली विकासात्मक विचारमंच

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधान परिषदेत मा. राज्यपाल महोदय यांच्या भाषणावर चर्चा करताना डॉ. परिणय फुके यांनी राज्याच्या…