महिना लोटूनही जिल्ह्यातील विद्यार्थी गणवेशाविना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शाळा सुरु होऊन एक महिना उलटला असलातरी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले…

धानाच्या तनसावर होणार प्रक्रीया

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा विकास आराखडा अंतर्गत दुग्ध उत्पादनात वाढ करणे, चाºयाची पौष्टिकता वाढविणे तथा कमी खर्चात चारा उत्पादन…

अर्थसंकल्पातुन विकसित भारताचे उद्दिष्ट साधण्याच्या दिशेने वाटचाल – आ.भोंडेकर

आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी प्रस्तुत केलेला अर्थसंकल्प हा प्रती वर्षा पेक्षा वेगळा आणि सवसामान्यांना सुखावणारा आहे. यात २०४७…

देशाचा वेध घेणारा अर्थसंकल्प : सुनील मेंढे

रोजगार निर्मितीपासून पायाभूत सुविधांपर्यंत अशा वेगवेगळ्या नऊ प्रमुख बाबी लक्षात घेऊन सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प संपूर्ण भारताचा वेध घेणारा अर्थसंकल्प…

लोकाभिमुख अर्थसंकल्पाबद्दल अर्थमंत्र्यांचे आभार! आ.परिणय फुके

महिला, युवक, शेतकरी व गरीब या घटकांच्या उत्थानाला प्रामुख्याने मध्यवर्ती ठेवून आज देशाच्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामन यांनी लोककल्याणकारी व…

दिशाहीन अर्थसंकल्प-खासदार डॉ. प्रशांत पडोळे

सत्तेत येण्यापूर्वी मोठमोठ्या घोषणा करून स्वत:ला विकासपुरुष म्हणवून घेणाºया नरेंद्र मोदींनी आपण हताश आणि निराश झाल्याचे आज या अर्थसंकल्पातुन दाखवून…

पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून पासून भंडारा जिल्ह्यात पावसाने थैमान मांडला आहे. या मुसळधार पावसा मुळे पवनी तालुक्यातील…

भंडारा ते साई मंदिर मार्ग पाण्याखाली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा ते कारधा मार्गावरील प्रसिद्ध असलेले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कारधा येथील साई मंदिराकडे…