जिल्ह्यातील अंगणवाड्यांची अवस्था बिकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्यातून चिमुकल्यांना प्राथमिक शिक्षण मिळते तसेच त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता;…

भंडारा वेतन अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्य.) अधीक्षक श्रीमती प्रभा दुपारे यांनी केलेल्या गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने…

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अवैधरीत्या रेतीची वाहतुक करणाºया ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात रेती ट्रॅक्टरमालकाला २५ हजार…

रस्त्याजवळील नालीत टाकले जाते उष्टे अन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- परिसरातील सावरी येथे लग्न सोहळ्याचे कार्यक्रम मोठया जोमाने सुरू आहेत .सावरी गावात परमहंस संत…

ओबीसी व मागसवर्गीयांच्या वसतिगृहासाठी आ. भोंडेकरांचा जि.प. सीईओंना घेराव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओबसी आणि मागासवर्गीय मुलामुलींच्या वासतिगृहा करिता लागणाºया जागे संदर्भात आज आ.…

राष्ट्रीय महामार्गालगत मुरूम कामात अनियमितता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुजबी ते भंडारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मुरूम पसरविण्याचे काम सुरू आहे परंतु दोषपूर्ण कामामुळे…

पं.स.सभापती, उपसभापतीसह सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींसह सर्वच सदस्यांनी गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे यांच्या मनमर्जी…

गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पाडण्याचे खासगी शाळेचे षडयंत्र

उल्हास तिरपुडे भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी शाळा उदयास आल्या असून सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे बाजारीकरण झाले असताना शिक्षण…

राज्यात वादळी वाºयासह पावसाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण बदलले असून, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग…