कोलकाता येथील महिला डॉक्टरची क्रूर हत्येच्या निषेध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक २० आॅगस्ट २०२४ रोज मंगळवारला भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे कोलकाता येथील…

कोलकाता प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर झालेल्या घृणास्पद कृत्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी…

लाडकी बहीण योजनेत दोन लाख महिला पात्र जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न -पालकमंत्री

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महिलांच्या आर्थिक विकास- ासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात कार्यरत असून यामधून एकूण दोन लाख…

स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी कर्मचाºयांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार

भंडारा : पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार पालकमंत्री श्री. गावित…

पालकमंत्री श्री. गावित यांच्या उपस्थितीत महसूल पंधरवड्याची सांगता

भंडारा : १ आॅगस्ट पासून सुरू झालेल्या महसूल पंधरवड्याची सांगता पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. नियोजन…

अड्याळ परिसरातील प्राचीन मंदीराचे कायापालट होणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील चकारा येथील प्राचीन,रमणीय टेकड्या व तलावाने बहरलेले भगवान बालाजीचे मंदिर आहे.पर्यटन…

पालकमंत्री ना.विजयकुमार गावीत आज जिल्ह्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आदिवासी विकास विभाग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे उद्या दिनांक १४…

प्रत्येक नागरिकांनी विविध कार्यक्रमात वृक्षारोपण करावे – संजय गाढवे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- आज ऋतू चक्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. पुर्वी उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे…

आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी मदत मिळेल- जिल्हाधिकारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा व सर्व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक…

एमपीडीए कायद्यान्वये दोघांची कारागृहात रवानगी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असलेले व समाजाला धोकादायक ठरू पाहणाºया गुंडांना भंडारा पोलीस अधिक्षक यांनी…