औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने भंडाºयात तणाव तरुणाविरोधात गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली. त्याची…

पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकºयांची गर्दी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकºयांची लगबग वाढली…

प्रकल्पग्रस्तांचे जुने प्रमाणपत्र नोकरी करिता होणार मान्य!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधितांना वर्तमान स्थितीत येत असलेल्या अडचणी लक्षात घेता आम. नरेंद्र भोंडेकर…

८ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ मधील तुमसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाºया याचिकाकर्त्या म्हणून माजी…

संतप्त महिला कामगारांचा रास्ता रोको

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सुरक्षा व आवश्यक साहित्याची किट असलेली पेटी तसेच घरगुती वापराचे भांडे…

महाडीबीटी च्या नावाखाली लाभार्थ्यांची अडवणुक करू नका! चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्टÑ सरकारने विविध योजनेतील लाभार्थींना थेट अनुदान बँकेत ट्रान्सफर (महाडीबीटी ) करीता केवायसीची अट…