सर्विस रोडवर वाढलेले अतिक्रमण, अतिक्रमण धारकांनी केले पक्के बांधकाम

रवि धोतरे /भंडारा पत्रिका लाखनी : शहराला २ भागात विभागून राष्ट्रीय महामार्ग गेला असून राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील सर्व्हिस रोडवर…

टायर फुटल्याने ट्रॉलीवरुन पडून मजूराचा मृत्यू

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गट्टू भरुन गावाकडे येत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अचानक टारय फुटल्याने ट्रॉलीत बसलेला मजूर ट्रालीवरुन रोडावर…

समाजाला मदत करणाºया सक्षम व स्वावलंबी मुलीच असतात -लक्ष्मी लुटे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मुली आई-वडिलांची काळजी घेतात व आधार बनतात. मुलीचा जन्म नवीन जीवन नाही, तर तो मोठा…

जि.प.सर्कलनुसार निराधार डिबीटी नोंदणी शिबीर घ्यावे

तालुका प्रतिनिधी मोहाडी : राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थांना दरमहा १५००…

तरूणाची धारदार शस्त्राने हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर: तुमसर रोड देव्हाडी येथे शुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना आज दि.२३ मार्च रोजी…

बिबट्याने केल्या दहा कोंबड्या फस्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरालगत असलेल्या मोना एग्रो इंडस्ट्रीजच्या बाजूला गुळ कारखाना येथील पोल्ट्री फार्म गोडाऊनमधे रात्रीला बिबट्याने…

ईद सणा निमित्त तिरोडा पोलिसांचा रूट मार्च

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा: ३१ मार्च रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद सन शांततापूर्णरित्या पार पडावा तसेच तिरोडा शहराची…

मुरमाडी/ सा. गावात घाणीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील मुरमाडी/सा येथील वार्ड क्र.२ मध्ये वास्तव्य असणाºया नागरिकांत घाणीच्या साम्राज्यामुळे आक्रोश निर्माण झाला…

नगर परिषद साकोली-सेंदुरवाफा मालमत्ता कर वसुली मोहिमेत आक्रमक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगर परिषद साकोली- सेंदुरवाफा हद्दीतील मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला गती देत मुख्याधिकारी श्री. मंगेश…