बिअर बारमध्ये रक्तरंजित राडा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील एका नामांकित बिअर बारमध्ये अज्ञात व्यक्तींनी दुपारचे सुमारास एका इसमाला मारहाण करून बारचा…

तलाठी व मंडळ अधिकाºयांचे लाखनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लाखनी :- तलाठी व मंडळ अधिकारी संवगार्तील शासन मान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी तहसील कायार्लासमोर मंडळ अधिकारी…

शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग करताना डुकरासह वाघाचाही विहिरीत पडून मृत्यू

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : जंगलालगतच्या शेत शिवारात रानडुकराच्या मागे लागलेल्या वाघाचा आणि रानडुकराचाही शिहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना…

तांत्रिक अडचणींमुळे केंद्रचालकांसह लाभार्थ्यांना फटका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत तांत्रिक बिघाडाची समस्या कायम असून, शिवभोजन…

तुमसर नगर पालिकेचे तीन सफाई कामगार निलंबित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगरपरिषद तुमसर क्षेत्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी ही शहर सफाई विभागाची आहे. तसेच क्षेत्राची स्वच्छता…

पवनी पोलीसांनी जनावरे कोंबून नेणारे वाहन पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जिल्ह्यात अवैध जनावरे तस्करीच्या घटना उजेडात येत असतांना पवनी येथील वैनगंगा नदी पुलाजवळ जनावरे…

शिवभोजन ‘अँप ‘हँग’, लाभार्थ्यांची गैरसोय

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘शिवभोजन थाळी’ योजना सरकारी अँपमध्येच गटांगळ्या खात आहे. अँपमध्ये तांत्रिक अडचणी येत असून वारंवार लाभार्थ्यांची नोंदणी…

जागतिक नमोकार मंत्र दिन व भगवान महावीर जन्म कल्याणक सोहळा उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरात जागतिक नमोकार मंत्र दिनानिमित्त बुधवार दि. ९ एप्रिल रोजी संपूर्ण जगाप्रमाणेच जैन मंदिरात सकाळी…

हनुमान देवस्थानात उसळली भाविकांची गर्दी

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : हनुमान जयंती निमित्त शनिवार दि. १२ एप्रिल रोजी चांदपूर देवस्थानात भाविकांची चांगलीच गर्दी उसळली होती. पोलीस…