भंडारा जिल्हा पवनीचे चार कुटुंब श्रीनगरमध्ये सुरक्षित administratarApril 25, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी येथून पर्यटनासाठी गेलेली चार कुटुंबे सध्या श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून, २७ एप्रिल…
भंडारा जिल्हा पवनी पालिकेतर्फे १३ लाभार्थ्यांना पट्टे वाटप administratarApril 25, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १३ लाभार्थ्यांना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते जमिनीचे…
भंडारा जिल्हा आर्थिक विकासात पतसंस्थांचा सिंहाचा वाटा – सरिता फुंडे administratarApril 25, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : गरीब, होतकरू, गरजेनुसार व प्रामाणिक लोकांना अळी अडचणीच्या वेळेस आर्थिक मदत करण्यासाठी पतसंस्थांच्या सिंहाच्या…
भंडारा जिल्हा बिअर बारमध्ये रक्तरंजित राडा administratarApril 22, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : शहरातील एका नामांकित बिअर बारमध्ये अज्ञात व्यक्तींनी दुपारचे सुमारास एका इसमाला मारहाण करून बारचा…
भंडारा जिल्हा तलाठी व मंडळ अधिकाºयांचे लाखनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन administratarApril 22, 2025 लाखनी :- तलाठी व मंडळ अधिकारी संवगार्तील शासन मान्य आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण करण्यासाठी तहसील कायार्लासमोर मंडळ अधिकारी…
भंडारा जिल्हा शिकारीसाठी रानडुकराचा पाठलाग करताना डुकरासह वाघाचाही विहिरीत पडून मृत्यू administratarApril 19, 2025 भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : जंगलालगतच्या शेत शिवारात रानडुकराच्या मागे लागलेल्या वाघाचा आणि रानडुकराचाही शिहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना…
भंडारा जिल्हा तांत्रिक अडचणींमुळे केंद्रचालकांसह लाभार्थ्यांना फटका administratarApril 19, 2025 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी आणि गरजू नागरिकांसाठी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेत तांत्रिक बिघाडाची समस्या कायम असून, शिवभोजन…
भंडारा जिल्हा अपघातात महिलेचा जागीच मृत्यू administratarApril 19, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर कडून गर्रा बघेडा येथे लग्न सोहळ्याला येत असताना साखळी जवळ भरधाव वेगाने जात…
भंडारा जिल्हा तुमसर नगर पालिकेचे तीन सफाई कामगार निलंबित administratarApril 18, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगरपरिषद तुमसर क्षेत्राची स्वच्छता करण्याची जबाबदारी ही शहर सफाई विभागाची आहे. तसेच क्षेत्राची स्वच्छता…
भंडारा जिल्हा पवनी पोलीसांनी जनावरे कोंबून नेणारे वाहन पकडले administratarApril 14, 2025 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : जिल्ह्यात अवैध जनावरे तस्करीच्या घटना उजेडात येत असतांना पवनी येथील वैनगंगा नदी पुलाजवळ जनावरे…