देवणारा येथे वाघाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी:- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाºया लेंडेझरी वनक्षेत्रातील नियतक्षेत्र देवनारा कक्ष क्रमांक ६२ मध्ये एक नर…

साकोलीत निघाला जनआक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : फुले, शाहू ,आंबेडकर आदिवासी संविधान वादी सामाजिक संघटना साकोली तर्फे परभणी, बिड हत्याकांड तसेच…

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- मुरुमाने भरलेला टीप्पर मागे घेत असताना मागे असलेल्या दुचाकीस्वारास धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

दुचाकीची ट्रकला धडक; युवक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : रात्रीच्या सुमारास लाखनी कडून भंडाराच्या दिशेने स्वगावी जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या…

अवैध रेती वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर पकडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा :गोबरवाही पोलीसांनी ग्राम पाथरी परिसरात अवैधरित्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरणाºया दोन ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोन्ही…

सातबारा काढण्यासाठी जावे लागते नवेगावात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथील तलाठी मागील सहा महिन्यांपासून कामावर रुजू नसून येथील स्थानिक शेतकºयांना, विद्यार्थ्यांना तलाठी…

मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सिरेगावटोला येथे मोबाईलच्या स्फोटामुळे मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक शिक्षकाचे नाव…

घराला आग लागून २५ लाखांचे नुकसान

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या मांगली येथील सुकेश गजभिये यांच्या घराला बुधवारच्या मध्यरात्री २…

तुमसर मतदारसंघाच्या विकासाकरीता चरण वाघमारे यांना साथ द्या-जयंत पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : विधानसभा निवडणुकीत संपुर्ण महाराष्ट्रात मविआला मोठा प्रतिसाद मिळत असुन राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार…

विधानसभा निवडणूक: प्रचाराचा धुराळा, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगबग

नाजीम पाश्शाभाई/ भंडारा पत्रिका साकोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी बसपा…