भंडारा जिल्हा डांभेविरली-गवराळा शिवारात ४ वाघांची दहशत bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी _लाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली हे गाव वैनगंगा नदी तीरावर व भंडारा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावरती भागात वसलेले गाव आहे…
भंडारा जिल्हा मारुती व्हॅन व इंडिका व्हिस्टाची धडक bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील शिवनीबांध धरण परिसराजवळ मारुती व्हॅन आणि इंडिका व्हिस्टा यांची समोरासमोर धडक झाली. या…
भंडारा जिल्हा स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत लाखनी बस स्थानकाला पहिला क्रमांक bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- रा.प. महामंडळाने घेतलेल्या ‘ हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये…
भंडारा जिल्हा साकोली उड्डाणपूलावर डिवाईडरला कारची टक्कर bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर साचलेले पाणी कारच्या समोरील भागावर उडाल्याने कारचालकाचे कार वरील नियंत्रण…
भंडारा जिल्हा त्या अपघातग्रस्त परिवारासाठी मानबिंदू दहिवले ठरले देवदूत bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील रहिवाशी वनीत कुंडलिक नाईक (३२) याचे दिघोरी ते खराशी मार्गावरील वळणावर अपघात घडले…
भंडारा जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी घेतली अपघाती मृत्यूच्या घटनेची दखल bhandarapatrikaJuly 1, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर रोड- देव्हाडी रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने पायदळ रस्ता ओलांडणाºया युवकाला जोरदार धडक दिली होती. त्यात…
भंडारा जिल्हा महामार्गावर वर्षभरात भेगारस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह bhandarapatrikaJune 29, 2024 भंडारा पत्रिका/वार्ताहर कोंढा-कोसरा : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कामावर एक वर्षात पवनी ते कोंढादरम्यान…
भंडारा जिल्हा देश घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात प्रवेश करा bhandarapatrikaJune 29, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सध्या महाराष्ट्राचे राजकारण विचित्र झाले असून हास्यास्पद झाले आहे. ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून…
भंडारा जिल्हा तेलंगणात शेतकºयांना सरसकट कर्ज माफी तर महाराष्ट्रात का नाही : हिरालाल नागपुरे bhandarapatrikaJune 27, 2024 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तेलंगणातील सरकारने शेतकºयांना २ लाख रूपयापर्यत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घेतला…
भंडारा जिल्हा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शासकीय अधिकारी करतात शेतकºयांच्या अपमान bhandarapatrikaJune 27, 2024 भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयाच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम शेतकºयाच्या…