पाण्यासाठी महिलांचा एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने…

आयुष्यमान आरोग्य मंदीर डॉक्टर विना सुने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील आरोग्य केंद्र जिर्णावस्थेत आले असताना इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून बंद…

पालांदुरात पावसाळ्यात कृत्रिम पाणी टंचाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौ. मोठी लोकवस्ती असलेल्या गावामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या नळ…

विजेच्या कडकडाटसह पाऊस; अंगावर विज पडून म्हैस ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सायंकाळच्या सुमारास आकाशात मेघ दाटुन आले. विजेच्या कडकडाट सह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान तालुक्यातील खरबी येथे…

‘त्या’ अपघातातील अज्ञात टिप्परला शोधण्यात पोलिसांना यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनीकडून सिंदपुरीकडे भरधाव वेगात जाणाºया टिप्परने वैनगंगा नदी पुलावर एका दुचाकीस्वारास धडक दिल्याने जागीच…

ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे रोहयोचे मजूर कामापासून वंचित

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक मजुराला ९० दिवसाच्या काम मिळावे म्हणून शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली…

कत्तलखान्यात जाणाºया गोवंशाची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : प्राण्यांना क्रुरतेची वागणूक देऊन गोवंश जनावरांना चारा पाणी न देता निर्दयपणे बांधून ठेवित कत्तलखान्यात…

मराठी अंत्याक्षरी शब्दकोशाची इंटरनॅशनल बुकमध्ये नोंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : प्रसिद्ध साहित्यिक व झाडीबोली चळवळीचे प्रणेते डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी नुकताच तयार केलेल्या ‘मराठी अंत्याक्षरी शब्दकोश’ या…

अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारे टिप्पर व ट्रॅक्टर पकडण्यात चुरशीचा सामना?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- अवैध गौण खनिज उत्खणानावर प्रतिबंध लावण्यास शासन प्रयत्नशील असून रॉयल्टी ची किंमत आणि ४ पट…

मोटारसायकलची उभ्या ट्रकला धडाक २ ठार,३ गंभीर

भंडारा प्रत्रिका /प्रतिनिधी खापा/तुमसर : रामटेक गोंदिया महामार्गावर स्टेशनटोली(दे) इथे श्याम धाब्यासमोर विरुद्ध दिशेने उभे असलेल्या ट्रेलर वर मोटरसायकल धडकल्याने…