डांभेविरली-गवराळा शिवारात ४ वाघांची दहशत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी _लाखांदूर : तालुक्यातील डांभेविरली हे गाव वैनगंगा नदी तीरावर व भंडारा चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावरती भागात वसलेले गाव आहे…

मारुती व्हॅन व इंडिका व्हिस्टाची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील शिवनीबांध धरण परिसराजवळ मारुती व्हॅन आणि इंडिका व्हिस्टा यांची समोरासमोर धडक झाली. या…

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत लाखनी बस स्थानकाला पहिला क्रमांक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- रा.प. महामंडळाने घेतलेल्या ‘ हिंदुहृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत ‘ब’ वर्गामध्ये…

साकोली उड्डाणपूलावर डिवाईडरला कारची टक्कर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर साचलेले पाणी कारच्या समोरील भागावर उडाल्याने कारचालकाचे कार वरील नियंत्रण…

त्या अपघातग्रस्त परिवारासाठी मानबिंदू दहिवले ठरले देवदूत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील पारडी येथील रहिवाशी वनीत कुंडलिक नाईक (३२) याचे दिघोरी ते खराशी मार्गावरील वळणावर अपघात घडले…

सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांनी घेतली अपघाती मृत्यूच्या घटनेची दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर रोड- देव्हाडी रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने पायदळ रस्ता ओलांडणाºया युवकाला जोरदार धडक दिली होती. त्यात…

महामार्गावर वर्षभरात भेगारस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह

भंडारा पत्रिका/वार्ताहर कोंढा-कोसरा : कारधा ते नीलज राष्ट्रीय महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. कामावर एक वर्षात पवनी ते कोंढादरम्यान…

देश घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात प्रवेश करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : सध्या महाराष्ट्राचे राजकारण विचित्र झाले असून हास्यास्पद झाले आहे. ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून…

तेलंगणात शेतकºयांना सरसकट कर्ज माफी तर महाराष्ट्रात का नाही : हिरालाल नागपुरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तेलंगणातील सरकारने शेतकºयांना २ लाख रूपयापर्यत सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी घेतला…

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शासकीय अधिकारी करतात शेतकºयांच्या अपमान

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयाच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम शेतकºयाच्या…