श्रेय घेता तसे, दोषांची जबाबदारी घ्यायला हवी!

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : निवडणुकीचे कार्य सांगीक असते. उमेदवार जिंकल्यावर श्रेय घेण्याची कसर सोडली जात नाही. मात्र पराजय झाल्यावर…

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : किराणा साहित्य घेऊन जाणाºया व्यक्तीच्या सायकलला मागून भरधाव वेगाने येणाºया दुचाकीने धडक दिली. यात…

बळीराजा लागला खरीप हंगामाच्या मशागतीला

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली: रब्बी हंगाम आता संपल्यात जमा असून शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. गतवर्षी खरीप हंगामात झालेले नुकसान…

आ. नाना पटोलेंच्या वाढदिवसाला डॉ. पडोळेंची खासदार रुपी भेट !

रवी धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालात भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाचे…

शेतकºयांनी केली थेट पेरिव धान लागवड

साकोली : धान रोवणीसाठी लागणारे मजूर, चिखलणी करिता लागणाºया पाण्याची कमतरता, हवामानात झालेला बदल, मान्सूनची अनिश्चितता, भूजल संकट आणि भात…

समाज मंदिर बांधकामात गावकºयांचा अडथळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : बिनाखी येथे मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या सभामंडप बांधकामाला शेजारी असणाºया गावातील काही इसमानी विरोध केला…

कत्तलीसाठी घेवुन जाणाºया जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीसांनी कत्तलीसाठी घेवुन जाणाºया १२ जनावरांची सुटका करीत जनावरे व बोलेरो वाहन…

कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकºयांना देतात तात्काळ चुकारा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर दर दिवशी सुमारे २०० ते २५० ट्रॅक्टर धान शेतकरी…

लाखनीत राबविले स्वच्छता अभियान व वृक्षारोपण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : लाखनी येथील मुख्य बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर सकाळ व सायंकाळी फिरायला येणारे…

अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त गोंडीटोला ग्रामपंचायतच्या सभागृहात गावातील राजकिय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या…