क्लेरियन कारखान्यातील कामगार संपावर सुरक्षा साधने, सुविधा व वेतनवाढ करण्याची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील देव्हाडी येथील औषध निर्मिती करणाºया क्लेरियन कंपनीतील कामगारांनी आज सोमवारी (दि.२७) रोजी काम करताना सुरक्षेच्या…

गराडा, मेंढा ते चोवा रस्त्याची गिट्टी उखळली

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : भंडारा तालुक्यातील गराडा, मेंढा ते चोवामार्गे आंभोराकडे जाणाºया रस्त्यावरील गिट्टी जागोजागी रोडावर पसरली असल्याने रस्त्याची दुरावस्था…

‘जय राम श्रीराम जय जय राम’च्या गजराने दुमदुमली सिहोरा नगरी

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : अयोध्येत रामललाच्या स्थापनेला वर्ष पूर्ण झाल्या निमित्त काल २२ जानेवारी रोज बुधवार ला बाजार चौक सिहोरा…

नवविवाहित जोडप्यांसाठी साजरा होतो पारंपरिक समारंभ ‘तिळवा’

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : ‘तिळवा’ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक समारंभ आहे, जो मकर संक्रांतीच्या सणाशी निगडीत आहे. नवीन लग्न…

शिक्षण मंडळाच्या परीक्षांवर विस्तार अधिकाºयांचा बहिष्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाºया शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना, विस्तार अधिकारी…

अपघाताचे प्रमाण वाढल्याने जड वाहतूकासह अतिक्रमण मोकळे करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरात रोजच्या रोज अपघात घडत असून नुकताच बसस्थानकासमोर कौशल्या दहाट महिलेच्या जीव गेला तर दोन दिवसांनी…

तुमसर पं. स. सभापतीपदी दीपिका गोपाले तर उपसभापती पदी सुभाष बोरकर यांची निवड

भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर ): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या तुमसर पंचायत समितीच्या निवडणुकीत २० पंचायत समिती सदस्यांनी भाग घेतला…

लाखनी पं.स.वर काँग्रेसचे वर्चस्व

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : पंचायत समिती लाखनीच्या सभापती व उपसभापती पदाच्या सोमवारी (ता.२०) ला झालेल्या निवडणुकीत कनेरी/दगडी पंचायत समिती गणातून…

तुमसरमध्ये पुन्हा अपघात,महिला गंभीर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी खापा (तुमसर ) : बस स्थानकावर आपल्या मुलाला सोडून घरी परत जात असताना भरधाव वेगाने जाणाºया ट्रकने दुचाकीस्वार…

माडगी ते गोबरवाही डांबररस्ता मंजूर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर झाला असून दोन दिवसांपूर्वीच सीमांकनाचे काम…