घरकुल व गावाच्या विकास कामासाठी रेती उपलब्ध करून द्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : प्रधानमंत्री घरकुल आवास योजना तसेच गावात विविध योजने अंतर्गत विकास कामे मंजूर असून रेती अभावी…

भजनी मंडळाचे पिकअप वाहन नाल्यात उलटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भजनाचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावाकडे परत असलेल्या भजनी मंडळाचा पिकअप वाहन नाल्यावरील पुराच्या पाण्यात वाहून नाल्यात…

भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : स्थानिक उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या कर्मचाºयांना पंधरा हजार रुपयाची…

अवैध दारु अड्डयावर सिहोरा पोलिसांची धाड; ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत असलेल्या देवसर्रा येथील मोहफुलापासून दारू निर्मिती करणाºया दारू अड्डयावर आज शुक्रवार दि.…

तुमसर- भंडारा मुख्यमार्गावर खड्डेच खड्डे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नवरात्र उत्सव अवघ्या ६ दिवसांवर आला असताना तुमसर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. येत्या ३…

खाद्य तेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : शासनाकडून ऐन सणास- ुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडले असल्याचे चित्र सध्या परिसरात…

दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील ग्रामपंचायत गराडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध दारू धंदा सुरू आहे. गावातील तरुण अंमली…

चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सध्या देश बलात्का- राच्या घटनांनी होरपळत असताना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी…

हद्दपार आरोपी सापडला पोलीसांच्या तावडीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून तडीपार झालेल्या सराईत गुन्हेगाराला साकोली शहरात धारदार शस्त्र बाळगून संशयितरित्या वावरत असलेल्या…

प्रलंबित मागण्यांसाठी तहसिलदारांना निवेदन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील आष्टी जि. प. क्षेत्रातील मंजूर प्रलंबित कामे तात्काळ सुरु करण्यात यावे यासाठी तहसिलदार,…