लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धान कापणीला वेग

भंडारा पत्रिका/वार्ताहर दिघोरी/मोठी : लाखांदूर तालुक्यात खरीप हंगामाच्या धानकापणीच्या कामाला वेग आला आहे. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे शेतकºयांची लगबग सुरू झाली…

जिल्हाधिकाºयांनी घेतला साकोली विधानसभा क्षेत्र निवडणुकीचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकोली येथील ६२ क्रमांकाच्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी…

दिवाळी सुट्टीत प्रशिक्षण घेऊ नका; शिक्षक संघांचे निवेदन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : पवित्र पोर्टलद्वारे रुजू झालेल्या नवनियुक शिक्षकांचे सेवा प्रवेशत्तर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीच्या कालावधीत घेण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन…

अखेर …..खेमराज वर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- नजीकच्या सावरी येथील खेमराज अरुण नान्हे हे वडसा येथे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत…

एसटी आगारात चालक-अधिकाºयांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल…

कोण बनेगा करोडपतीच्या शोमध्ये विनय भुते या… मोहाडीच्या नातवाने जिंकले १२ लाख ५० हजार रुपये

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : जिल्हा परिषद बुनियादी प्राथमिक शाळा गांधी चौक मोहाडी येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विमल तेजराम गिरेपुंजे…

कुठे नेऊन ठेवली आमची निराधार योजना

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : निराधार योजनेचे मानधन रखडले. आमची दिवाळी अंधारातच होणार का? कुठे नेऊन ठेवली आमची निराधार योजना, असा…

गोंड-गोवारी समाजाला घरकुल योजनेचा लाभ द्यावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोंड-गोवारी समाजास अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र प्रशासनाकडून उपलब्ध केले जात असले तरी शबरी आवास योजनेचा लाभ…