मजूराच्या मेटॅडोरला टिप्परची धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : सोयाबीनच्या हंगामासाठी नागभीडकडून भुयारकडे येणाºया मेटॅडोरला टिप्परने मागेहुन जोरदार धक्का दिल्याने झालेल्या अपघातात एका…

जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावर नवीन उंच पुल बांधकाम करण्याची मागणी

भंडारा प्रत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर) : जांब ते लोहारा रस्त्याच्या नाल्यावरच्या पुलीयाची उंची खूप कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलीयावरुन…

प्रत्यक्ष गोडाऊन खतसाठा व पास मशीनसाठा यांच्यात तफावत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील कृषी विभाग जिल्हा परिषद भंडारा येथील संजय न्यायमूर्ती पंचायत समिती कृषी…

सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व श्री सुदामा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय मोहाडी येथे २०२३२०२४ मधील…

लाखनीची पंचायत समिती, नाव सोनाबाई हाती कथलाचा वाटा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील पंचायत समिती ची स्थापना तालुका निर्मिती बरोबर सन २००० मध्ये झाली असून येथील…

तुमसर येथे भाजपतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : महायुती सरकार राज्यात राबवित असलेल्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील अंतिम घटकांपर्यंत पोहचवून त्याचा…

माँ चोंडेस्वरी देवी मंदिरात भव्य भजन स्पर्धेचे आयोजन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला असलेल्या सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवीच्या मंदिरात…

जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता काँग्रेस फ्लो यात्रा

भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या परवानगीने मोहाडी तालुक्यात काँग्रेस…

लाखनी तालुक्यातील जनतेच्या ठेवी सुरक्षित आहेत काय?

रवि धोतरे / भंडारा पत्रिका लाखनी:- तालुक्यात १८ पतसंस्था असून त्यापैकी दोन पतसंस्था जिल्हास्तरीय नोंदणी धारक असून त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधक…

माझी वसुंधरा अभियानात नागपूर विभागातून साकोली नगरपरिषदेने दुसरा क्रमांक पटकाविला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : राज्यात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत नागपूर विभागातून साकोली नगरपरिषदेने दुसरा क्रमांक पटकाविला असून…