वैनगंगा नदीत जलसमाधी घेणार

भंडारा पत्रिका/वार्ताहर खापा : येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी येथील २० वर्षांपासून अर्थातच दोन दशकापासून पाणी पुरवठा योजना…

ग्रामपंचायत सदस्यच बसले उपोषणावर

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुक्याची कुबेर नगरी व राजकारणाचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या ग्रामपंचायत सिहोरा येथे गाळे व…

गणपती विसर्जन मिरवणुकीत इमारतीचा सज्जा खचला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मागार्तील दुकानांच्या स्लॅबवर चढलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने सज्जा…

मोहाडीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठ महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन…

नियमित कर्ज फेडणाºया मृत शेतकºयांच्या वारसानांही लाभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा उपनिबंधक…

लांडग्यांनी केली २५ शेळ्या-बकºयांची शिकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारव्हा :- शिकारीच्या शोधात रात्रीच्या सुमारास गावात प्रवेश करीत १० ते १२ लांडग्याच्या टोळीने गोठ्यात बांधून…

लाखनी पोलीस वसाहत मोडकळीस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- पोलिस अधिकारी व कर्मचाºयांची मुख्यालयी निवासाची व्यवस्था व्हावी. या करिता पोलिस वसाहतीची निर्मिती करण्यात…

ईद मिलादुन्नबी साजरी करण्यासाठी पवनीत मिरवणूक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी:- हजरत मोहम्मद साहेब (ईद मिलादुन्नबी) यांच्या जयंतीनिमित्त पवनीतील लोकांमध्ये उत्साह दिसून आला. मुस्लिम समाजाने घरे,…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याची लागली ‘वाट’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लोहारा ते सोरना, लंजेरा, पिपरिया, पिटेसूर, रोंघा रस्ता पॅकेज क्रमांक…

सुगंधित तंबाखू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :- गोपनीय माहितीच्या आधारावर तालुक्यातील सानगडी येथील नवेगावबांध फाट्यावर नाकाबंदी करून इनोव्हा गाडीतून सुगंधित तंबाखूची…